![Noweed Packshot - FarmSpot](https://www.farmspotagro.com/wp-content/uploads/2023/05/noweed-packshot-farmspot.jpg)
Noweed
Noweed is a non-selective systematic herbicide product of Dhanuka Company. It contains glyphosate 41% SL as a chemical component. After spraying, it spreads on the weed leaves, which means that due to contact with this herbicide, the enzyme activity inside the plant is stopped and the plant gets burnt.
This herbicide is a non-selective herbicide, so it works against all types of plants, so it should not be used for weed control in any crop. The quantity of this should be taken as 5 to 6 ml per liter for spraying.
Buy Now
Category:
Description
Noweed हे धानुका कंपनीचे नॉन सिलेक्टिव्ह आंतरप्रवाहि तन नाशक उत्पादन आहे.यामध्ये glyphosate 41% SL हा रासायनिक घटक असतो हे फवारणीनंतर तणांच्या पानावर पसरते म्हणजेच या तणनाशकाच्या संपर्कात आल्यामुळे वनस्पतींच्या आत मधील एंझाईमची क्रिया बंद होते व तन जळून जाते.
हे तणनाशक नॉन सिलेक्टिव्ह तन नाशक आहे,त्यामुळे हे सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या विरुद्ध कार्य करते ज्यामुळे याचा वापर कोणत्याही पिकामधील तणांचा नियंत्रणासाठी करू नये. याचा वापर मोकळ्या शेतातील ताण नियंत्रण करण्यासाठी करावा.याचे प्रमाण फवारणीसाठी 5 ते 6 ml प्रति लिटर असे घ्यावे.