![krystafeed npk 13-40-13 packshot farmspot](https://www.farmspotagro.com/wp-content/uploads/2023/05/krystafeed-npk-13-40-13-packshot-farmspot.jpg)
Krystafeed NPK 13-40-13
13:40:13 is a water soluble fertilizer. It contains 13% nitrogen, 40% phosphorus and 13% potash as the main nutrients. It can be used for spraying and drenching. Its quantity should be 5 grams per liter for spraying, 7 grams per liter for drinching, Apply 1 kg per acre per day for drip. Its use results in the emergence of new shoots, increase the length of the shoots, the branching growth of white roots, the leaves become thicker and greener, the number of flowers increases and the fruit set increases.
Buy Now
Category:
Description
13:40:13 या खतामध्ये 13% नायट्रोजन, 40% फॉस्फरस व 13% पोटॅश ही अन्नद्रव्य उपलब्ध असतात. याचा वापर आपण फवारणी, आळवणी किंवा ठिबकवारे देण्यासाठी करू शकतो. फवारणीसाठी याचे प्रमाण पाच ग्रॅम प्रति लिटर, आळवणीसाठी याचे प्रमाण सात ग्रॅम प्रति लिटर आणि ठिबक साठी याचे प्रमाण एकरी एक किलो प्रति दिवस असे घ्यावे. याचा वापर केल्यामुळे रोपांची चांगली वाढ होते.
रोपांना नवीन फुटवे निघतात,नवीन शेंडे निघतात,रोपांची पाने रुंद, जाड,पसरट,हिरवीगार होतात. रोपांच्या फुलांची संख्या वाढते. याचा वापर रोप लागवडीनंतर चौदा दिवसांनी व शेवटच्या अळवणी मध्ये केल्यास नवीन फुटवे निघतात, पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होते. भाजीपाला पिकात याचा वापर रोप लागवडीनंतर 30 दिवसांनी केल्यास फुलांची संख्या वाढते. याचा वापर सर्व पिकांमध्ये केला जातो.