Sale!

Z-78

270.00477.00

उत्पादनाचे नाव 

Z-78

उत्पादकाचे नाव 

 Indofil 

रासायनिक घटक 

 Zineb 75% WP

रासायनिक गट 

 Dithiocarbamate 

बुरशीनाशक प्रकार 

स्पर्शजन्य   


“Z78 fungicide is a powerful solution designed to combat fungal infections in crops. Its advanced formula targets a wide range of fungal pathogens, offering effective protection for plants. With Z78 fungicide, farmers can safeguard their crops against diseases, ensuring healthy growth and higher yields. Trust Z78 to protect your investment and promote a thriving harvest.”

SKU: Indofil-Z78-Fungicide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

✅यामध्ये Zineb 75% WP स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो. जो फवारणीनंतर वनस्पतींच्या पानांवर व अवयवांवर (फांद्या,खोड) एकसारखा पसरतो व पानांवर आणि अवयवांवर एक रासायनिक थर तयार करतो. बुरशी जेव्हा या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते, तेव्हा हे बुरशीच्या चयापचय, प्रथिने आणि न्यूक्लिक अॅसिडच्या जैवसंश्लेषण या प्रक्रियेत हस्तक्षेप करते व पेशीच्या पडद्यामध्ये व्यत्यय आणते आणि त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एन्झाइम क्रियाकलापांना प्रतिबंध करते. ज्यामुळे विविध बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत 

फवारणी

शिफारस पिके 

ज्वारी पानांवर येणारे लालसर ठिपके, पानांवर येणारे ठिपके,पानांवर येणारा करपा.

भात – ब्लास्ट 

गहू – तांबेरा,शीथ ब्लाईट

मका – पानांवर येणारा करपा 

रागी (बाजरी) – ब्लास्ट

तंबाखू – पानांवर येणारे ठिपके 

कांदा – भुरी, करपा 

बटाटा – लवकर आणि उशिरा येणारा करपा

टोमॅटो – लवकर आणि उशिरा येणारा करपा, ग्रे लीफ मोल्ड

मिरची – फळकुज,पानांवर येणारे ठिपके 

वांगी – करपा  

काकडी – भुरी,अँन्थ्राकॉस लीफ स्पॉट

फुलकोबी – पानांवर येणारे ठिपके 

जिरे – लवकर येणारा करपा

सफरचंद – स्क्रब,ब्लॅक रॉट

लिंबू – ग्रेसी स्पॉट 

चेरी – लीफ स्पॉट 

द्राक्ष – भुरी,डाऊनी  

पेरू – फळकुज 

प्रमाण 

✅2 ग्रॅम प्रती लीटर 

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


 

Additional information

Weight

500 gm, 250 gm