Sale!

Valagro Radifarm

720.001,269.00

उत्पादनाचे नाव 

Radifarm

उत्पादकाचे नाव 

✅Valagro

घटक 

✅Saponins, Amino acids, Trace elements, Alginates,Betaines, Polysaccharides.


Valagro Radifarm: A specialized biostimulant that enhances root development, boosts plant growth, and improves stress tolerance in seedlings and transplants. Ideal for optimizing nutrient uptake and overall plant health.”


 

SKU: N/A Category: Tag:

Description

उत्पादनाची माहिती 

यामध्ये Saponins, Amino acids, Trace elements, Alginates,Betaines, Polysaccharides हे घटक असतात.
यातील saponins या घटकामुळे वनस्पतींच्या पेशींच्या आवरणाची पारगम्यता वाढते,ज्यामुळे रोपे अन्नद्रव्ये शोषण चांगल्या प्रकारे करतात व रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते तसेच रोपांची जुनी मुळे खोलवर वाढतात.
यातील amino acid हे इंडोल-3-अॅसिटिक आम्ल (IAA) चे प्राथमिक पूर्वसूचक (precursor) आहेत. IAA हे एक महत्त्वाचे ऑक्सिन हार्मोन आहे जे वनस्पतींच्या वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. हे हार्मोन मुख्यतः मुळांच्या विकासाला चालना देते आणि मुळांच्या शाखांचे प्रमाण वाढवते. अमीनो आम्ल IAA चे उत्पादन वाढवून वनस्पतीच्या मुळांच्या प्रणालीचा विकास लवकर करतात, ज्यामुळे वनस्पती अधिक स्थिर आणि पोषण घेण्यास सक्षम होतात.
यातील ट्रेस एलिमेंट्स हे वनस्पतींमध्ये ऑक्सिन संश्लेषणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे IAA च्या उत्पादनास चालना देतात, ज्यामुळे मुळांची वाढ आणि विकास होतो. यामुळे मुळांची शाखिय वाढ होते, ज्यामुळे वनस्पती अधिक चांगल्या प्रकारे अन्नद्रव्ये शोषण करू शकतात.
यातील अल्जिनेट्स वनस्पतींमध्ये ऑक्सिन नियमनास सहाय्य करतात, ज्यामुळे मुळांचा शाखिय विकास होतो. ते नायट्रोजन शोषणात सुधारणा करतात, ज्यामुळे प्लांट मेटाबॉलिज्म मजबूत होतो. या प्रक्रियांनी मुळांच्या प्रणालीचा विकास आणि रोपे सेट होण्यास मदत होते.
यातील बेटाईन वनस्पतींमध्ये रोप येणारा ताण कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे विषम वातावरणात रोपे सेट होण्यास मदत होते.
यातील पॉलीसॅकाराइड्स मातीतील सूक्ष्मजीवांना सक्रिय करतात, ज्यामुळे पोषणाची उपलब्धता वाढते. हे सूक्ष्मजीव मातीतील पोषक तत्वांचे विघटन करून त्यांना वनस्पतींसाठी अधिक सुलभ करतात. यामुळे रोपे लवकर सेट होण्यास मदत होते

वापरण्याची पद्धत 

✅आळवणी व ठिबकद्वारे

प्रमाण 

✅भाजीपाला पिके
आळवणी – 2-2.5 ml प्रती लिटर
ठिबकद्वारे – 1 लिटर प्रती एकर


✅फळ पिके
आळवणी – 3-5 ml प्रती लिटर
ठिबकद्वारे – 1 लिटर प्रती एकर

शिफारस पिके 

भाजीपाला व फळ पिके 

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.


 

Additional information

Weight N/A
Weight

500 ml, 250 ml