Sale!

Saaf

105.00828.00

उत्पादनाचे नाव

Saaf

उत्पादकाचे नाव 

UPL

रासायनिक घटक 

Mancozeb 63% + Carbendazim 12% WP

रासायनिक गट

Mancozeb : Dithiocarbamate

Carbendazim : Benzimidazole

बुरशीनाशक प्रकार

Dithiocarbamate : स्पर्शजन्य

Benzimidazole : आंतरप्रवाही


UPL Saaf fungicide is a highly effective solution designed to protect crops from fungal diseases. Its advanced formulation targets a wide range of fungi, providing robust control and preventing yield loss. With Saaf, farmers can safeguard their crops and ensure healthy growth, leading to improved yields and profitability.

SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत

यामध्ये Mancozeb 64%Carbendazim 12% हे दोन रासायनिक बुरशीनाशक घटक असतात.

यातील Mancozeb हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक आहे. जो फवारणीनंतर पानांवर व वनस्पतींच्या अवयवांवर व आळवणीद्वारे दिल्यानंतर मुळांवर एकसारखा  पसरते आणि वनस्पतीच्या पानांवर, अवयवांवर, मुळांवर एक रासायनिक थर तयार करते. जेव्हा बुरशी या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते तेव्हा हे बुरशीच्या पेशीमधील विविध एन्झाइमॅटिक प्रक्रियांना प्रतिबंध करते. हे बुरशीच्या पेशीमधील ऊर्जा उत्पादन, चयापचय आणि श्वसन मार्गाशी संबंधित असलेल्या इन्झाईम्स च्या कार्यामध्ये व्यत्यय आणते. या हस्तक्षेपामुळे बुरशीची वाढ व पुनरुत्पादन रोखले जाते.

तसेच यातील Carbendanzim हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक आहे. जो बुर्शीच्या पेशी विभाजन दरम्यान डीएनए जैवसंश्लेषणामध्ये हस्तक्षेप करतो,त्यामुळे बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होतात.

✅या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून,प्रतिबंधात्मक व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे. या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे मॅगनीज व झिंक या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.त्यामुळे पाने हिरवीगार होतात.

वापरण्याची पद्धत

फवारणी, आळवणी व ठिबक द्वारे.

शिफारस पिके व किडी

मिरचीफळकुज, पानांवर येणारे सरकोसस्पोरा ठिपके, भुरी

द्राक्षअँन्थ्राकॉस, डाऊनी, भुरी,

भुईमूगब्लास्ट कॉलर रॉट,पानांवर येणारे सरकोसस्पोरा ठिपके

आंबाअँन्थ्राकॉस, भुरी

भातब्लास्ट

बटाटालवकर आणि उशिरा येणारा करपा

चहाब्लॅक रॉट, डायबॅक,  तपकिरी करपा

प्रमाण

फवारणीसाठी 2 ग्रॅम प्रती लीटर

आळवणीसाठी 2 ग्रॅम प्रती लीटर

ठिबक द्वारे देण्यासाठी 1 kg  प्रती एकर

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

1 kg, 500 gm, 250 gm, 100 gm