Sale!

Tomato Ridomil Spray Kit 100-150 liter Water

1,253.00

    उत्पादने व पॅकिंग साईज 

✅Syngenta Ridomil Gold : 250 ग्रॅम 

✅FMC Marshal : 250 ml 

✅Agroraise GreenBee : 250 ग्रॅम 

    उत्पादनांमधील रासायनिक घटक 

✅Syngenta Ridomil Gold : Mancozeb 64%+Metalxyl 4% WP 

✅FMC Marshal  : Carbosulfan 25% EC

✅Agroraise GreenBee : Ascophyllum nodosum 100%


Ridomil Gold Fungicide: Ridomil Gold fungicide offers effective preventive and curative control against various fungal diseases, including early blight, Septoria black spot, Gerva, Stemphyllium gray spot, and late blight, ensuring healthier and more resilient crops.

Marshal Insecticide: Marshal insecticide provides strong preventive and therapeutic control against harmful insects such as thrips, whiteflies, fruit borers, leaf-eating worms, and snakeworms, protecting crops from potential damage.

GreenBee: GreenBee reduces biotic and abiotic stress on plants, promoting improved growth and development, which leads to healthier and more productive crops.

Category: Tag:

Description

   या फवारणीचे फायदे

✅यामधील Syngenta  Ridomil Gold   या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे  लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, गेरवा, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅यामधील FMC Marshal  या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे तुडतुडे, पांढरी माशी, मावा थ्रीप्स, फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, नागअळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅यामधील Agroraise GreenBee या उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो.

    फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण 

✅Syngenta Ridomil Gold:  2 ग्रॅम प्रती लीटर

✅FMC Marshal: 1.5 ml प्रती लीटर

✅Agroraise GreenBee: 1.5 ग्रॅम प्रती लीटर

    फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.

1)Syngenta Ridomil Gold

2)FMC Marshal

3)Agroraise GreenBee

    फवारणी करताना घ्यायची काळजी. 

✅फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर  किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 च्या नंतर करावी.भर उन्हाची फवारणी करू नये.

✅फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येतील.

✅फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.

✅फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल,अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझल ची निवड करावी.

✅फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी.फवारणी द्रावणाचा pH हा संतुलित असावा,जास्त pH चे द्रावण फवारणी साठी वापरू नये.

    टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.