Sale!

Tomato Captaf Contaf Solomon Spray Combo Kit 200 liter Water

1,555.00

उत्पादने व पॅकिंग साईज 

✅Tata Captaf : 500 ग्रॅम 

✅Tata Contaf Plus : 500 ml 

✅Bayer Solomon : 250 ml 

उत्पादनांमधील रासायनिक घटक 

✅Tata Captaf : Captan 50% WP 

✅Tata Contaf Plus :Hexaconazole 5% SC

✅Bayer Solomon :Beta-Cyfluthrin 8.49% + Imidacloprid 19.81% OD


The combination of Tata fungicides, Captaf and Contaf Plus, offers highly effective preventive and curative control against a range of fungal diseases, including early blight, Septoria black spot, Stemphyllium gray spot, Sarcospora spot, late blight, downy mildew, and geranium. Additionally, the inclusion of Bayer Solomon insecticide provides robust preventive and therapeutic control against sap-sucking insects and worm pests, ensuring comprehensive protection for crops.
Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

✅यामध्ये Tata Captaf आणि Tata Contaf Plus  या दोन बुरशीनाशकांचा एकत्रितपणे वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, सरकोस्पोरा ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅यामध्ये Bayer Solomon या किटकनाशकांचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी व अळी गटातील किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण 

✅ Tata Captaf – 2 gm प्रति लिटर

✅ Tata Contaf Plus – 2 ml प्रति लिटर

✅Bayer Solomon – 0.75 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.

  1. Tata Captaf
  2. Tata Contaf Plus
  3. Bayer Solomon
फवारणी करताना घ्यायची काळजी. 

✅फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर  किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 च्या नंतर करावी.भर उन्हाची फवारणी करू नये.

✅फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येतील.

✅फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.

✅फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल,अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझल ची निवड करावी.

✅फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी.फवारणी द्रावणाचा pH हा संतुलित असावा,जास्त pH चे द्रावण फवारणी साठी वापरू नये.

टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.