Tata Fen

195.00

उत्पादनाचे नाव 

✅Tata Fen 

उत्पादकाचे नाव

✅Tata Rallis 

रासायनिक घटक

✅ Fenvalrate 20 % EC

रासायनिक गट

✅Pyrethroids

बुरशीनाशक प्रकार

✅स्पर्शजन्य 


Tata Fen is a potent insecticide designed to effectively control a wide range of pests in various crops. Formulated for quick action, it targets key insect species while being safe for beneficial organisms. Ideal for use on fruits, vegetables, and field crops, Tata Fen enhances crop protection and promotes higher yields.
SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत

यामध्ये Fenvalrate 20 % EC  हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक असतो, जो  फवारणीद्वारे दिल्यानंतर रोपांच्या पानांवर व अवयवांवर एकसारखा पसरतो आणि तिथे रासायनिक थर तयार करतो.Fenvalrate किडीच्या वोल्टेज-गेटेड सोडियम चॅनेल्सवर कार्य करते. हे चॅनेल्स किडींच्या स्नायूंमध्ये सिग्नल्सच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असतात.ज्यामुळे किडींच्या स्नायूंमध्ये गडबड होते आणि परिणामस्वरूप स्नायू सामान्यपणे कार्य करण्यास अयशस्वी होतात आणि कालांतराने किडी मरण पावतात. या किटकनाशकांचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत

फवारणी

प्रमाण

✅ फवारणी: 2.5 ml प्रती लिटर

शिफारस पिके व किडी

✅शिफारस पिके : मिरची,कापूस,फ्लॉवर,भेंडी,वांगे 

✅शिफारस किडी : DBM अळी,अमेरिकन बोंड अळी,मावा,तुडतुडे,फळ पोखरणारी अळी,शेंडा अळी

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

250 ml