Sale!

Syngenta Vegetable Drenching Kit 200-250 Liter Water

3,402.00

उत्पादने व पॅकिंग साईज 

Syngenta Foliogold : 500 ml
Syngenta Voliamflexi :200 ml
Syngenta Isabion : 500 ml

उत्पादनांमधील रासायनिक घटक 

Syngenta Foliogold : Metalaxyl 3.3%+ Chlorothalonil 33.1% SC
Syngenta Voliamflexi :Chlorantraniliprole 8.8% + Thiamethoxam 17.5% w/w SC
Syngenta Isabion : Amino Acid + Peptides


Syngenta Foliogold Fungicide: The application of Syngenta Foliogold fungicide offers effective preventive and curative control against fungal diseases like Pythium and Fusarium, ensuring healthier crops and improved yields.

Syngenta Voliamflexi Insecticide: Syngenta Voliamflexi insecticide provides robust preventive and curative control against a variety of pests, including sucking pest, black cut worms, leaf miner and leaf-eating caterpillars, protecting crops from potential damage.

Syngenta Isabion : Using Syngenta Isabion reduces the biotic and abiotic stress on plants during replanting. It promotes the growth of healthy white roots in the soil, leading to stronger and more resilient plants.

Category: Tag:

Description

आळवणीचे फायदे

✅यामधील Syngenta Foliogold या बुरशीनाशकांचा वापर केल्यामुळे पिथियम रोपमर व फ्यूजारियम रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅यामधील Syngenta Voliamflexi या कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी, काळी कुरतडणारी अळी, नागअळी, पाने खाणारी अळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅यामधील Syngenta Isabion या पोषकाचा वापर केल्यामुळे रोपांवर पुनरलागवडीचा आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. व रोपांच्या पांढऱ्या मुळांची जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते.

आळवणी मधील उत्पादनांचे प्रमाण 

✅Syngenta Foliogold – 2 ml प्रति लिटर
✅Syngenta Voliamflexi -1 ml प्रति लिटर
✅Syngenta Isabion – 2 ml प्रति लिटर

आळवणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅आळवणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.
1)Syngenta Foliogold
2)Syngenta Voliamflexi
3)Syngenta Isabion

आळवणी कधी करावी ?

✅ही आळवणी भाजीपाला पिकात रोप लागवडी नंतर 10 दिवसांनी ते 15 दिवसांच्या दरम्यान करावी.

आळवणी करताना घ्यायची काळजी. 

✅आळवणी म्हणजे रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पंपाच्या सहाय्याने द्रावण सोडणे.

✅आळवणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी  उशिरा करावी , भर उन्हाची आळवणी करू नये ,नायतर रोपांवर अजैविक असा ताण येऊ शकतो .

✅आळवणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे. ज्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात ओलावा निर्माण होतो व दिलेले आळवणीचे द्रावण मुळांद्वारे  आतमध्ये शोषले जाते व त्याचे परिणाम आपणास लवकर दिसून येतात.

✅आळवणीचे द्रावण रोपांच्या पानांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी . वरील सर्व उत्पादने एकत्रित मिसळावी.

✅एका रोपास 40 ml द्रावण मिळेल याची काळजी घ्यावी.

टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.