Sale!

Ekalux

251.00478.00

उत्पादनाचे नाव 

✅Ekalux 

उत्पादकाचे नाव

✅Syngenta 

रासायनिक घटक

✅ Quinalphos 25 % EC

रासायनिक गट

✅Organophosphate 

बुरशीनाशक प्रकार

✅स्पर्शजन्य 


Syngenta Ekalux Insecticide is a highly effective solution for controlling a wide range of pests in crops. With its broad-spectrum action, it safeguards crops like cotton, pulses, and vegetables from harmful insects, ensuring better yields and healthier plants.

SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत

यामध्ये Quinalphos  हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक असतो. हे फवारणीद्वारे दिल्यानंतर रोपांच्या पानांवर व अवयवांवर एकसारखा पसरतो आणि तिथे रासायनिक थर तयार करतो.हे किडींच्या स्नायूंच्या कार्यात अडथळा आणून त्यांच्या न्यूरोट्रांसमीटर, विशेषतः अॅसिटाईलकोलीनएस्टरेज एन्झाइमच्या क्रियेला थांबवते. यामुळे अॅसिटाइलकोलीनचे संचयन होते, ज्यामुळे किडींमध्ये स्नायूंचा सतत आकुंचन होत राहते. याचे परिणामस्वरूप किडी पॅरालिसिसमध्ये जातात आणि मरतात. या किटकनाशकांचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचा आहे.

वापरण्याची पद्धत

✅ फवारणी

प्रमाण

✅ फवारणी : 1 ml प्रती लिटर

शिफारस पिके

कापूस, भात,तेलबिया, भाजीपाला पिके

शिफारस किडी 

रसशोषक किडी, नागअळी,बोंडअळी, अळी गटातील सर्व किडी

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

500 ml, 250 ml