Sale!

Sivic M45 Spray Combo Kit

560.001,080.00

उत्पादने व पॅकिंग साईज 

200 liter water for spray

✅NACL Sivic : 120 gram 

✅Indofil M 45 : 250 gram 


500 liter water for spray

✅NACL Sivic : 250 gram 

✅Indofil M 45 : 500 gram 

उत्पादनांमधील रासायनिक घटक 

✅NACL Sivic : Tricyclazole 75% WP 

✅Indofil M 45 :Mancozeb 75% WP


This spray offers reliable protection and treatment against fungal diseases such as early blight, downy mildew, Septoria black spot, and Stemphylium gray spot, ensuring healthy and disease-free plants.
SKU: N/A Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

✅ही फवारणी केल्यामुळे लवकर येणारा करपा, गेरवा, डाऊनी, सेप्टोरिया काळे ठिपके,तांबेरा, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण 

✅NACL Sivic : 0.6 gm प्रति लिटर
✅Indofil M-45 : 2 ते 2.5 gm प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.

  1. Indofil M 45
  2. NACL Sivic
फवारणी करताना घ्यायची काळजी. 

✅फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर  किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 च्या नंतर करावी.भर उन्हाची फवारणी करू नये.

✅फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येतील.

✅फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.

✅फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल,अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझल ची निवड करावी.

✅फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी.फवारणी द्रावणाचा pH हा संतुलित असावा,जास्त pH चे द्रावण फवारणी साठी वापरू नये.

टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

200 liter water for spray, 500 liter water for spray