Sale!

Score

322.001,253.00

उत्पादनाचे नाव 

Score 

उत्पादकाचे नाव 

✅Syngenta 

रासायनिक घटक 

Difenconazole 25% EC 

रासायनिक गट 

✅ Trizoles 

बुरशीनाशक प्रकार 

✅आंतरप्रवाही


Syngenta Score fungicide is a powerful solution designed to protect crops from fungal diseases. With its advanced formulation, Score effectively controls a wide range of fungal pathogens, ensuring healthier plants and higher yields.

SKU: Syngenta-Score-fungicide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Difenconazole हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो. हे फवारणी नंतर वनस्पतींच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषण केले जाते, हे वनस्पतीच्या एर्गोस्टेरॉलचे जैवसंश्लेषणात व्यत्यय आणते, जो बुरशीजन्य पेशींच्या पडद्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. Difenconazole बुरशीच्या वाढ आणि पुनरुत्पादनात व्यत्यय आणते,ज्यामुळे बुरशी निष्क्रिय होते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत

फवारणी 

शिफारस पिके 

सफरचंदस्क्रब 

भुईमूग पानावर येणारे सरकोस्पोरा ठिपके, रस्ट 

जिरे ब्लाइट, भुरी

कांदा जांभळा करपा

मिरची डाय बॅक, फळकुज

भात शीत ब्लाइट 

डाळिंब फळकुज

द्राक्ष अँन्थ्राकॉस, भुरी 

प्रमाण 

✅0.5 मिली प्रति लीटर 

✅8 मिली प्रति 15 लीटर 

✅80 मिली प्रति एकर 

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


 

Additional information

Weight N/A
Weight

50 ml, 250 ml, 100 ml