Sale!

Polyram

608.001,098.00

उत्पादनाचे नाव 

✅Polyram 

उत्पादकाचे नाव 

✅BASF 

रासायनिक घटक 

✅Metiram 70%WG 

रासायनिक गट

✅Dithiocarbamate 

बुरशीनाशक प्रकार

स्पर्शजन्य


“Basf Polyram fungicide is a highly effective solution for controlling a wide range of fungal diseases in crops. Its advanced formulation provides long-lasting protection against diseases such as powdery mildew, leaf spots, and blights. Polyram is known for its excellent preventative and curative properties, making it a trusted choice for farmers looking to safeguard their crops and maximize yields.”

SKU: BASF-Polyram-Fungicide Category: Tag:

Description

कार्यपद्धत

✅यामध्ये Metiram 70%WG हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो. जो फवारणीनंतर रोपांच्या पानांवर व वनस्पतींच्या अवयवांवर एकसारखा पसरतो आणि पानांवर व अवयवांवर एक रासायनिक थर तयार करतो. Metiram हे बुरशीनाशक प्रामुख्याने वनस्पतीच्या डिहायड्रोजनेज एन्झाइमच्या कार्यात व्यत्यय आणून बुरशीजन्य पेशींमध्ये ऊर्जा उत्पादन रोखण्याचे कार्य करते. या व्यत्ययामुळे शेवटी बुरशीजन्य पेशींचा मृत्यू होतो, ज्यामुळे बुरशीमुळे होणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण मिळते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक करायचा आहे.या बुरशीनाशक मध्ये 14% zinc असते याचा वापर केल्यानंतर पाने हिरवीगार होतात व रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

वापरण्याची पद्धत

फवारणी

शिफारस असणारी पिके

टोमॅटो – लवकर येणारा करपा,उशिरा येणारा करपा

भुईमूग – टिक्का,सरकोसस्पोरा ठिपके

बटाटा – लवकर आणि उशिरा येणारा करपा

द्राक्ष – भुरी

भात – ब्लास्ट, पानांवर येणारे तपकिरी ठिपके

प्रमाण

✅5 ग्रॅम प्रति लीटर 

✅80 ग्रॅम  प्रति 15 लीटर पंप,

✅800 ग्रॅम प्रति एकर

टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

400 gm, 800 gm