Sale!

Kocide-2000

271.001,175.00

उत्पादनाचे नाव  

✅Kocide 2000

उत्पादकाचे नाव 

✅Dupont

रासायनिक घटक 

✅ Copper Hydroxide 53.8 % DF

रासायनिक गट 

✅Inorganic fungicide

बुरशीनाशक प्रकार

✅स्पर्शजन्य


Kocide 2000 is a versatile fungicide known for its effectiveness against a wide range of fungal diseases in various crops. Its active ingredient, copper hydroxide, provides reliable protection against pathogens such as powdery mildew, leaf spot, and blight. Kocide 2000 is easy to use and compatible with other agricultural products, making it a popular choice among farmers for managing fungal infections and promoting healthy crop growth.

SKU: Corteva-kocide2000-fungicide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

✅यामध्ये Copper Hydroxide हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो. जो फवारणीनंतर वनस्पतींच्या पानांवर व अवयवांवर एकसारखा पसरतो. हे पानांवर व वनस्पतींच्या अवयवांवर एक रासायनिक थर तयार करते . कॉपर हायड्रॉक्साईड बुरशीच्या एन्झाइमच्या कार्यात आणि सेल्युलर प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणून वनस्पतींमध्ये बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक म्हणून कार्य करते. हे पेशीभित्तिका निर्मिती, एन्झाइम क्रियाकलाप आणि प्रथिनांच्या संरचनेत हस्तक्षेप करते, शेवटी वनस्पतींच्या पृष्ठभागावर बुरशी आणि जीवाणूंची वाढ आणि पुनरुत्पादन रोखते.या बुरशीनाशकाचा वापर जिवाणूनाशक म्हणून सुद्धा केला जातो.या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे पाने हिरवीगार होतात व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढते.याचा वापर बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून केला जातो.

शिफारस पिके

लिंबू – तपकिरी रॉट.

काकडी – पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके, भुरी.

वांगे – अल्टरनारिया करपा, अँन्थ्राकॉस करपा.

मिर – जिवानुजन्य ठिपके.

टोमॅटो – अँन्थ्राकॉस करपा, जिवानुजन्य ठिपके, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके.

प्रमाण 

2 ग्रॅम प्रती लीटर.

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

500 gm, 250 gm, 100 gm