Sale!

Shinwa

760.001,485.00

उत्पादनाचे नाव 

✅Shinwa 

उत्पादकाचे नाव

✅IIL

रासायनिक घटक

Fluxametamide 10% w/w EC

रासायनिक गट

✅Isoxazolines Meta-diamides

बुरशीनाशक प्रकार

✅आंतरप्रवाही 


IIL Shinwa is a highly effective insecticide designed to control a wide range of pests in agriculture. Its advanced formulation targets the nervous system of insects, ensuring rapid knockdown and prolonged protection for crops. Safe for use and environmentally friendly, IIL Shinwa provides farmers with reliable pest management solutions to enhance yield and quality.

SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत

यामध्ये  Fluxametamide हा आंतरप्रवाही रासायनिक किटकनाशक घटक असतो, जो  फवारणीद्वारे दिल्यानंतर रोपांच्या पानांद्वारे आतमध्ये शोषला जातो. हे किडींच्या फ्लक्सामेटामाइड कीटकांच्या स्नायू प्रणालीवर कार्य करतो. यामुळे किडींच्या स्नायूंचा समन्वय बिघडतो, ज्यामुळे त्यांना हलणे, खाणे आणि सामान्य क्रिया पार करण्यास अडचण येते.हे किडींच्या आंतरिक जीवन प्रक्रियेवर परिणाम करते. हे किडींच्या विकास आणि प्रजनन प्रक्रियेत अडथळा आणते.कालांतराने किडी मरण पावतात.या किटकनाशकांचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचा आहे.

वापरण्याची पद्धत

फवारणी

प्रमाण

✅फवारणी – 160 ml प्रती एकर

शिफारस पिके व किडी

वांगी- तुडतुडे,फुलकिडे, फळ आणि शेंडे पोखरणारी अळी

कोबी- डायमंड बॅक मॉथ, तंबाखूचा सुरवंट, सेमीलूपर

मिरची- फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, तंबाखू सुरवंट

भेंडी- तुडतुडे,फुलकिडे, फळ पोखरणारी अळी

तूर-  शेंगा पोखरणारी अळी

टोमॅटो- फुलकिडे, फळ पोखरणारी

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

50 ml, 80 ml