Sale!

Abacin

389.001,907.00

उत्पादनाचे नाव 

✅ Abacin 

उत्पादकाचे नाव 

✅ Crystal 

रासायनिक घटक 

 Abamectin 1.9% EC

रासायनिक गट 

✅Abamectin : Avermectins

किटकनाशक प्रकार 

Avermectins : स्पर्शजन्य


Crystal Abacin insecticide is a bio-insecticide formulated with Abamectin. It effectively controls mites, thrips, and other pests by targeting their nervous system, causing paralysis and death. Ideal for use in a variety of crops, it provides long-lasting pest control with minimal impact on beneficial insects.
SKU: Syngenta-Alika-Insecticide-1-1-1 Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये  Abamectin स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक असतात.याचा वापर फवारणी द्वारे केल्यावर ते पानांच्या व वनस्पतींच्या अवयवांवर एकसारखे पसरते व तेथे रासायनिक थर तयार करते. Abamectin किडींच्या मज्जासंस्थेतील ग्लूटामेट-गेटेड क्लोराइड चॅनेल्सवर क्रिया करून तिथे क्लोराइड आयनची मात्रा वाढवतो. त्यामुळे किडींच्या पेशींमध्ये अती-ध्रुवीकरण (hyperpolarization) होते, ज्यामुळे मज्जासंस्था क्रियाशीलता गमावते.यामुळे किडींमध्ये स्नायूंची लवचिकता कमी होते आणि शेवटी किडी लुळ्या पडून मरतात. या किटकनाशकाचा  वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत  

फवारणी

प्रमाण 

फवारणी –  150 ml प्रती एकर

शिफारस पिके व किडी 

गुलाब – स्पॉटेड स्पायडर कोळी,लाल कोळी

द्राक्षे व इतर भाजीपाला पिके – कोळी

टिप 

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

50 ml, 250 ml, 100 ml