Description
कार्यपद्धत
✅ यामध्ये Spinosad हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक असतो . हे फवारणीद्वारे दिल्यानंतर रोपांच्या पानांवर व अवयवांवर एकसारखा पसरतो आणि तिथे रासायनिक थर तयार करतो. Spinosad किडींच्या नर्व्हस सिस्टीमवर काम करतो. जेव्हा किडी या कीटनाशकास गिळतात किंवा त्याच्या संपर्कात येतात, तेव्हा तो त्यांच्या नर्व्हस सिस्टीममध्ये ताण येतो. हे मेटाबॉलिज्ममध्ये अडथळा आणते, ज्यामुळे किडींच्या स्नायूंची क्रिया अडथळित होते. त्यामुळे किडिना किमान १०-१५ मिनिटांत बेशुद्ध होतात आणि कालांतराने किडींचा मृत्यू होतो. या किटकनाशकांचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचा आहे.
वापरण्याची पद्धत
✅ फवारणी
प्रमाण
कापूस : 66 मिली प्रती एकर
मिरची : 64ml मिली प्रती एकर
तूर : 50-64 मिली प्रती एकर
वांगी : 64-74 मिली प्रती एकर
द्राक्षे : 100 मिली प्रती एकर
शिफारस पिके व किडी
वाटाणे: सुरवंट / पॉड बोरर
कापूस: स्पॉट्ट बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म
मिरची: फळ पोखरणारी अळी
कोबी: डायमंड बॅक मॉथ
टोमॅटो: फळ पोखरणारी अळी, थ्रिप्स
वांगी: शूट अँड फळ पोखरणारी अळी
तूर-पॉड बोरर
टिप
✅ येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.
What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.