Sale!

Cabrio Top

961.001,411.00

उत्पादनाचे नाव  

 Cabrio Top 

उत्पादकाचे नाव 

✅  BASF 

रासायनिक घटक 

✅ Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG 

रासायनिक गट  

✅ Metiram : Dithiocarbamate 

✅ Pyraclostrobin : Methoxy–Carbamates 

बुरशीनाशक प्रकार  

✅ Dithiocarbomate : स्पर्शजन्य

Methoxy–Carbamate : आंतरप्रवाही


BASF CabrioTop is a highly effective fungicide designed to protect crops from a wide range of fungal diseases. Its advanced formulation ensures superior disease control, making it a trusted choice among farmers. With CabrioTop, farmers can safeguard their crops and maximize yields, ensuring a healthy and prosperous harvest.

SKU: BASF-Cabrio-Top-Fungicide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

BASF Cabrio Top हे एक प्रभावी बुरशीनाशक आहे ज्यामध्ये मेटिराम (Metiram) आणि पायराक्लोस्ट्रोबिन (Pyraclostrobin) हे दोन सक्रिय घटक आहेत. हे संयोजन विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी ठरते कारण हे दोन घटक वेगवेगळ्या क्रियापद्धतींनी काम करतात. यांची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे:

 मेटिराम (Metiram)

  • मेटिराम हे एक संपर्क बुरशीनाशक आहे, म्हणजेच ते पानांच्या बाहेरील पृष्ठभागावर राहून बुरशीच्या बिजाणूला निष्क्रिय करते.
  • हे बुरशीच्या पेशींच्या संरचनेमध्ये  बदल करते, ज्यामुळे बुरशी वाढू शकत नाही.
  • मेटिराम बुरशीच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एन्झाइम्सची क्रिया बंद करते.
  • हे बुरशीच्या बिजाणू अंकुरणाला थांबवते, ज्यामुळे रोगाची वाढ थांबते.

पायराक्लोस्ट्रोबिन (Pyraclostrobin)

  • पायराक्लोस्ट्रोबिन हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, म्हणजेच ते पानांच्या आत प्रवेश करते आणि संपूर्ण पिकात पसरते.याच मुळे नवीन भागांवर सुद्धा बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही.
  • हे माइटोकॉन्ड्रिया मध्ये उपस्थित एन्झाइम्सवर विपरीत परिणाम  करून ऊर्जा उत्पादनाच्या प्रक्रियेत बाधा आणते, ज्यामुळे बुरशीच्या पेशींचे श्वसन थांबते.
  • पायराक्लोस्ट्रोबिन बुरशीच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया बंद करते, ज्यामुळे बुरशीचा नाश होतो.
  • हे दीर्घकाळ टिकणारे संरक्षण प्रदान करते आणि नवीन बुरशीजन्य संक्रमणांना प्रतिबंधित करते.

संयोजनाचे फायदे

  • व्यापक स्पेक्ट्रम
    मेटिराम आणि पायराक्लोस्ट्रोबिन यांचे संयोजन विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी आहे.हे पावडरी मिल्ड्यू, डाऊनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया, ब्लॅक सिगाटोका इत्यादी बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते.
  • संरक्षण आणि उपचार
    हे संयोजन बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करते तसेच रोगाच्या लक्षणे दिसल्यानंतर त्यांचे प्रभावी उपचार करते.
  • प्रतिरोधकता व्यवस्थापन
    वेगवेगळ्या क्रियापद्धतींमुळे, हे संयोजन बुरशीजन्य रोगांमध्ये प्रतिरोधकता निर्माण होण्याची शक्यता कमी करते.
  • Cabrio Top बुरशीनाशकाचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी आणि उच्च उत्पादनासाठी याचा वापर महत्वाचे ठरते.
वापरण्याची पद्धत  

फवारणी

शिफारस पिके 

सफरचंद अल्टरनारिया लीप स्पॉट,ब्लाईट 

द्राक्ष भुरी

मिरची अँन्थ्राकॉस करपा 

कांदा जांभळा करपा

टोमॅटो लवकर येणारा करपा आणि उशीरा येणारा करपा 

बटाटा लवकर आणि उशिरा येणारा करपा

तूर – सरकोस्पोरा लीफ स्पॉट

भुईमूग – टिक्का रोग 

डाळिंब – पानावर येणारे सरकोस्पोरा ठिपके

केळी –   लीफ स्पॉट

तूर – पानावर येणारे सरकोस्पोरा ठिपके

काकडी – भुरी

जिरे – अल्टरनारिया, ब्लाइट, भुरी

कारले – भुरी

प्रमाण 

✅ 2.5 ग्रॅम प्रति लीटर .

टिप 

✅BASF Cabrio Top वापर करताना काही खबरदारीचे उपाय घेणे आवश्यक आहे, जसे की

  • योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने फवारणी करणे.
  • संरक्षित उपकरणे वापरणे.
  • फवारणीच्या वेळी हवामानाच्या परिस्थितीचा विचार करणे.

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

300 gm, 600 gm