Sale!

Nativo

162.002,556.00

उत्पादनाचे नाव 

✅Nativo

उत्पादकाचे नाव 

✅Bayer 

रासायनिक घटक 

Tebuconazole 50% + Trifloxystrobin 25%WG

रासायनिक गट 

Tebuconazole : Triazole 

Trifloxystrobin: oximino-acetates 

बुरशीनाशक प्रकार 

आंतरप्रवाही


Bayer Nativo fungicide, a powerful solution that combines systemic and protective properties to effectively control a wide range of plant diseases. By inhibiting fungal respiration and spore development, Nativo enhances plant resistance and promotes healthier crop growth. Perfect for maintaining optimal yields in various agricultural applications.
SKU: Bayer-Melody-Duo-Fungicide-1-1-1 Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

✅यामध्ये TebuconazoleTrifloxystrobin हे दोन आंतरप्रवाही रासायनिक बुरशीनाशक घटक असतात. जे फवारणीनंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषले जातात.

✅यामधील Tebuconazole बुरशीच्या  पेशीभित्तीतील स्टेरोल, विशेषतः “एर्गोस्टेरॉल” या घटकाच्या उत्पादनात अडथळा आणतो. एर्गोस्टेरॉल हा घटक बुरशीच्या  पेशीभित्तीला आवश्यक असतो. त्याच्या अनुपस्थितीत पेशीभित्तीची रचना बिघडते, ज्यामुळे बुरशीच्या  वाढीला आळा बसतो. स्टेरोल संश्लेषणामध्ये अडथळा आल्यामुळे बुरशीची वाढ खुंटते आणि नवीन बुरशीजन्य पेशी निर्माण होऊ शकत नाहीत. त्यामुळे बुरशीचा  प्रादुर्भाव कमी होतो.

✅यामधील Trifloxystrobin हे बुरशीच्या श्वसन प्रक्रियेत हस्तक्षेप करते. हे mitochondria मध्ये ऊर्जेच्या उत्पादनात अडथळा आणते, ज्यामुळे बुरशीची वाढ थांबते. याचा वापर केल्यामुळे वानस्पतीच्या प्रतिकारशक्तीत वाढ होते, ज्यामुळे त्यांना रोगांचा अधिक प्रतिकार करणे शक्य होते.

✅या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत 

फवारणी

शिफारस पिके 

तांदूळ : शीत करपा,पानावरील करपा

टोमॅटो : लवकर येणारा करपा

आंबा :भुरी,अँथ्रॅकोनोस

गहू :तांबेरा,भुरी

प्रमाण 

फवारणी 

भात – 80 ग्रॅम / एकर

टोमॅटो -140 ग्रॅम / एकर

द्राक्षे -70 ग्रॅम / एकर

मिरची -100 ग्रॅम / एकर

गहू -120 ग्रॅम / एकर

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

10 gm, 50 gm, 250 gm, 100 gm