Sale!

Bayer Ambition

180.001,162.00

उत्पादनाचे नाव

✅Ambition 

उत्पादकाचे नाव

✅Bayer 

घटक

✅Amino Acid & Others 


Bayer Ambition is a revolutionary bio-stimulant designed to enhance crop health and yield. With its unique formulation, Isabion activates plant growth processes, improves nutrient uptake, and strengthens plant resilience to environmental stresses. By promoting root development and increasing chlorophyll production, Ambition contributes to higher crop quality and quantity, making it an essential tool for modern agriculture.

SKU: syngenta-isabion-tonic-1 Category: Tag:

Description

फायदे

✅याचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ होते,रोपांची ऊंची वाढते,नवीन फुटवे निघतात.पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.हे पिकावर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करते ज्यामुळे फुलांची संख्या वाढते व फुलगळ होत नाही.याचा वापर भाजीपाला पिकांत रोप लागवडीनंतर पहिल्या अळवणी मध्ये केल्यास रोग पुनरलागवड नंतर रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होतो व पांढऱ्या मुळ्यांची जोमदार वाढ होते. ज्यामुळे रोपे लवकर सेट सेट होण्यास मदत होते.याचा वापर टोमॅटो,मिरची,वेलवर्गीय पिके यांसारख्या पिकांमध्ये फुलावस्थेत केल्यास पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होतो.ज्यामुळे फुलांची गळ होत नाही तसेच नवीन फुलांची संख्या वाढते. याचा वापर भाजीपाला पिकांत फळ फुगवण्याच्या अवस्थेत फवारणी द्वारे किंवा ठिबक द्वारे केल्यास फळांचा आकार गुणवत्ता व वजन वाढते.हे कोणत्याही पिकास पाणी कमी पडल्यानंतर किंवा जास्त झाल्यानंतर येणारा ताण कमी करून, पिकास तग धरण्यास मदत करते.

वापरण्याची पद्धत 

✅फवारणी,आळवणी,ठिबक

प्रमाण

✅फवारणी साठी  – 2 ते 2.5 ml प्रती लीटर

✅आळवणी साठी – 2 ते 2.5 ml प्रती लीटर

✅ठिबकसाठी – 1 लीटर प्रती एकर

टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

1 liter, 500 ml, 250 ml, 100 ml