Sale!

BASF Merivon

1,468.003,855.00

उत्पादनाचे नाव 

✅Merivon 

उत्पादकाचे नाव 

✅ BASF 

रासायनिक घटक  

✅ Fluxapyroxad 250 G/L + Pyraclostrobin 250 G/L SC

रासायनिक ग्रुप 

Fluxapyroxad – Pyrazole-4-carboxamides
Pyraclostrobin – methoxy-acrylates

बुरशीनाशक प्रकार 

आंतरप्रवाही


BASF Merivon fungicide provides broad-spectrum disease control for crops, enhancing plant health and boosting yields. With dual modes of action, it effectively combats fungal diseases like powdery mildew and brown rot, offering long-lasting protection and improved crop quality. Ideal for fruits and vegetables.

SKU: BASF-Acrisio-Fungicide-1 Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Fluxapyroxad व  Pyraclostrobin हे दोन आंतरप्रवाही रासायनिक बुरशीनाशक घटक असतात. जे फवारणी नंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातात.

✅यातील Fluxapyroxad बुरशीच्या श्वसन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करते. हे  बुरशीच्या पेशींच्या माइटोकॉन्ड्रिया (उर्जानिर्मिती केंद्र) मध्ये हस्तक्षेप करते, ज्यामुळे बुरशीला आवश्यक ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही.ज्यामुळे बुरशीची वाढ आणि प्रजोत्पादन (sporulation) कमी होते किंवा पूर्णपणे थांबते.

✅तसेच यामधील  Pyraclostrobin हे बुरशीच्या श्वसन प्रक्रियेवर प्रभाव टाकते. हे बुरशीच्या पेशींमध्ये माइटोकॉंड्रिया या ऊर्जानिर्मिती केंद्रावर परिणाम करते. त्यामुळे फंगसच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होते आणि त्याचा विकास थांबतो.हे बुरशीच्या पेशींमध्ये नवीन पेशींची निर्मिती होण्याची प्रक्रिया थांबवते, ज्यामुळे बुरशीचा प्रसार रोखला जातो.

✅या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत  

फवारणी

शिफारस पिके 

द्राक्ष – भुरी

सफरचंद – भुरी

आंबा – भुरी

काकडी – भुरी 

प्रमाण 

फवारणी – 0.5 ml प्रती लिटर

टिप 

✅BASF Merivon वापर करताना काही खबरदारीचे उपाय घेणे आवश्यक आहे, जसे की

– योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने फवारणी करणे.
– संरक्षित उपकरणे वापरणे.
– फवारणीच्या वेळी हवामानाच्या परिस्थितीचा विचार करणे.

या पद्धतींमुळे BASF Merivon एक प्रभावी बुरशीनाशक म्हणून कार्य करते आणि पिकांचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करते.

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

80 ml, 250 ml