Sale!

Ampligo

888.00

उत्पादनाचे नाव

Ampligo

उत्पादकाचे नाव  

Syngenta

रासायनिक घटक 

Chloratranilprole10%+ Lambdacyhalothrin 5% ZC

रासायनिक गट 

Chloratranilprole : Dimides

Lambdacyhalothrin :Pyrethroids

किटकनाशक प्रकार 

Dimides :आंतरप्रवाही

Pyrethroids : स्पर्शजन्य


Syngenta Ampligo is a highly effective insecticide designed to control a wide range of pests in various crops. Its dual-action formula targets both chewing and sucking insects, providing comprehensive protection against pests such as aphids, caterpillars, beetles, and leafhoppers. With its systemic and contact modes of action, Ampligo delivers rapid knockdown and long-lasting control, making it a trusted choice for integrated pest management strategies.

SKU: Syngenta-Ampligo-Insecticide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

✅यामध्ये  Chloratranilprole 10% व Lambdacyhalothrin 5%ZC हे दोन रासायनिक घटक असतात. यातील Chloratranilprole हा आंतरप्रवाही घटक असल्यामुळे पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषले जातात. हे किडीमधील रायनोडाइन रिसेप्टरवर कार्य करते व कॅल्शियमचे नियमनात व्यत्यय आणते आणि किडीच्या  स्नायूंना अर्धांगवायू करते. शेवटी किडी मरण पावतात. यातील lambdacyhalothrin हा  स्पर्शजन्य किटकनाशक घटक असतो,जो फवारणीनंतर पानांवर एकसारखा पसरतो व पानांवर एक रासायनिक थर तयार करतो. हा किटकनाशक घटक किडीच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे  मज्जातंतूच्या पेशीमधील सोडियम वाहिन्यांच्या योग्य कार्यामध्ये व्यत्यय आणते. ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत मज्जातंतू उत्तेजित होतात. या व्यत्ययामुळे लक्ष्यित किडीचा  पक्षाघात आणि मृत्यू होतो. या किटकनाशकाचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचा आहे.

वापरण्याची पद्धत 

फवारणी.

शिफारस पिके 

हरभरा:घाटेअळी.

टोमॅटो:फळ पोखरणारी अळी,नागअळी.

वांगे:शेंडा पोखरणारी अळी,फळ पोखरणारी अळी.

कापूस:बोंड अळी.

सोयाबीन: ग्रीडल बीटल, पाने खाणारी, अळी, उंट अळी, खोडमाशी.

भेंडी:खोडकिडी, फळ पोखरणारी अळी,तुडतुडे.

तुर : शेंग पोखरणारी अळी.

प्रमाण 

✅फवारणीसाठी 0.5 ml प्रती लीटर.

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

80 ml