Sale!

Alika

386.00899.00

उत्पादनाचे नाव 

✅ Alika

उत्पादकाचे नाव 

✅ Syngenta

रासायनिक घटक 

✅ Thiamethoxam 12.6% + Lambda-cyhalothrin 9.5% ZC

रासायनिक गट 

Lambda-cyhalothrin : Pyrethroids

Thiamethoxam :Nenocotinoid

किटकनाशक प्रकार 

✅ Pyrethroids : स्पर्शजन्य

✅ Nenocotinoid : आंतरप्रवाही


Syngenta Alika insecticide is a powerful and versatile solution designed to control a wide range of insect pests in various crops. Its innovative formulation targets pests such as aphids, thrips, whiteflies, and leafhoppers, providing quick knockdown and residual control. Alika offers systemic and translaminar action, ensuring thorough coverage and long-lasting protection for crops. Trusted by farmers globally, Syngenta Alika stands as a reliable tool in integrated pest management strategies, promoting healthy plant growth and maximizing yields

SKU: Syngenta-Alika-Insecticide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Lambda-cyhalothrin व Thiamethoxam हे दोन रासायनिक किटकनाशक घटक असतात.यामधील Lambda-cyhalothrin हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक आहे . याचा वापर फवारणी द्वारे केल्यावर ते पानांच्या व वनस्पतींच्या अवयवांवर एकसारखे पसरते व तेथे रासायनिक थर तयार करते. Lambda cyhalothrin हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड किटकनाशक आहे. त्याच्या कृतीच्या पद्धतीमध्ये  मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणणे समाविष्ट आहे. हे कीडींच्या  मज्जातंतूंच्या पेशींमधील सोडियम वाहिन्यांना लक्ष्य करते, ज्यामुळे हायपरएक्सिटेशन आणि अर्धांगवायू होतो, परिणामी किडिंचा मृत्यू होतो. तसेच Thiamethoxam हे आंतरप्रवाही किटकनाशक घटक आहे. जो फवारणीनंतर पानाच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो. थायामेथोक्सम हे निओनिकोटिनॉइड कीटकनाशक आहे जे किडिंच्या मज्जासंस्थेमध्ये व्यत्यय आणून कार्य करते. हे निकोटिनिक एसिटिलकोलीन रिसेप्टर्सवर कार्य करते, ज्यामुळे अतिउत्तेजना होते आणि शेवटी संवेदनाक्षम किडिंमध्ये पक्षाघात होतो आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. या किटकनाशकाचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक व किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचारात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत  

फवारणी

प्रमाण 

0.75 ml /लिटर

शिफारस पिके व किडी 

वांगी: मावा,तुडतुडे,फळकिडे,फुलकिडे.

सोयाबीन: हिरवी उंट अळी,खोडमाशी,ग्रिडल बीटल .

मका: मावा,खोडमाशी,खोडकीड.

भुईमूग: तुडतुडे,पाने खाणाऱ्या अळ्या.

मिरची: फुलकिडे,फळ पोखरणारी अळी.

टोमॅटो:फुलकिडे,पांढरी माशी,फळ पोखरणारी अळी.

टिप 

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

80 ml, 250 ml