Description
फायदे
✅ यामध्ये Humic acid, fulvic acid,Amino acid आणि seaweed हे पोषक घटक असतात. यामधील ह्युमिक ऍसिडमुळे मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून जमिनीची सुपीकता सुधारते, मुळांची वाढ उत्तेजित करते आणि पाणी धारण क्षमता वाढवते. फुल्विक ऍसिड मातीतील पोषक तत्त्वे वनस्पतींना सहज शोषण्यास मदत करते आणि पोषक तत्त्वांचे हालचाल सुधारणारे कार्य करते.तसेच अमिनो ऍसिड वनस्पतींच्या प्रथिनांची निर्मिती आणि वाढीतील प्रक्रियांना गती देते. यामुळे पिकांची झपाट्याने वाढ होते. तसेच यातीलसमुद्री गवत नैसर्गिक हार्मोनचे स्रोत असून, वनस्पतींमध्ये प्रतिकारशक्ती वाढवते, तसेच फुलांचा आणि फळांचा विकास सुधारतो.एकूणच हे संयोजन वनस्पतींची एकूण आरोग्य, वाढ, आणि उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे.
वापरण्याची पद्धत
✅आळवणी , ठिबक
प्रमाण
✅आळवणी – 2 ml प्रती लिटर
✅ठिबक – 1 लिटर प्रती एकर
टिप
✅ येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.
What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.