Sale!

Plethora

1,096.001,548.00

उत्पादनाचे नाव 

Plethora

उत्पादकाचे नाव 

✅ Adama 

रासायनिक घटक 

✅ Novaluron 5.25% + Indoxacarb 4.5% w/w SC

रासायनिक गट 

Indoxacarb : Oxadiazines

Novaluron : Benzoylureas 

किटकनाशक प्रकार 

Oxadiazines : स्पर्शजन्य

Benzoylureas : आंतरप्रवाही


Adama Plethora insecticide is a broad-spectrum solution designed to control various pests, including aphids, thrips, and caterpillars. With its unique mode of action, Plethora effectively disrupts the nervous system of targeted insects, ensuring rapid knockdown and long-lasting protection for crops. Safe for beneficial insects when used as directed, this versatile insecticide is suitable for a wide range of agricultural applications.
SKU: Syngenta-Alika-Insecticide-1-2 Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Novaluron व  Indoxacarb  हे दोन रासायनिक किटकनाशक घटक असतात.

यामधील  Indoxacarb हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक आहे . याचा वापर फवारणी द्वारे केल्यावर ते पानांच्यावर व वनस्पतींच्या अवयवांवर एकसारखे पसरते व तेथे रासायनिक थर तयार करते. Indoxacarb किडींच्या मज्जासंस्थेतील सोडियम चॅनेल्सवर कार्य करते. सोडियम चॅनेल्स ब्लॉक केल्यामुळे मज्जासंस्था व्यवस्थित कार्य करू शकत नाही, ज्यामुळे किडींची शारीरिक हालचाल कमी होते आणि ते लुळ्या पडतात.व कालांतराने त्या मरण पावतात.

यामधील Novaluron हे आंतरप्रवाही किटकनाशक घटक आहे. जो फवारणीनंतर पानाच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो.त्याचे मुख्य कार्य किडींचे बाहेरील कवच किंवा चिटिन (chitin) या घटकाच्या निर्मितीवर परिणाम करणे आहे. Novaluron किड्यांमध्ये चिटिनच्या निर्मितीला रोखते, ज्यामुळे किडींची  त्वचा किंवा कवच योग्यरित्या तयार होत नाही.हे विशेषतः अंड्यांवर आणि लहान अळींवर प्रभावी आहे. याचा वापर केल्यानंतर अळ्या अन्न खाणं कमी करतात आणि शेवटी मरण पावतात.

✅या किटकनाशकाचा  वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत  

फवारणी

प्रमाण 

फवारणी – 330 – 350 ml प्रती एकर

शिफारस पिके व किडी 

भात : पाने गुंडाळणारी अळी

सोयाबीन: हिरवी उंट अळी,पाने खणारी अळी,हेलिकोव्हर्पा सुरवंट

भुईमूग: पाने खणारी अळी,हेलिकोव्हर्पा सुरवंट

मिरची: पाने खणारी अळी,हेलिकोव्हर्पा सुरवंट

टोमॅटो:फळ पोखरणारी अळी,पाने खाणारी अळी.

टिप 

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

350 ml, 500 ml