Sale!

Actara

135.00260.00

उत्पादनाचे नाव 

✅Actara

उत्पादकाचे नाव 

✅Syngenta

रासायनिक घटक 

 Thiamethoxam 25%WG

रासायनिक गट 

✅ Neonicotinoid

किटकनाशक प्रकार 

✅आंतरप्रवाही


Syngenta Actara is a systemic insecticide renowned for its effectiveness against a wide range of sucking and chewing pests in various crops. Its active ingredient, thiamethoxam, provides rapid and long-lasting control, making it a preferred choice for pest management in agriculture. Actara is known for its translaminar movement, ensuring protection even on the underside of leaves where pests often hide. It is highly compatible with integrated pest management (IPM) strategies and is used globally to safeguard crop yields and quality.

SKU: Syngenta-Actara-Insecticide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Thiamethoxam  हा आंतरप्रवाही रासायनिक किटकनाशक घटक असतो . जो  फवारणीव्दारे दिल्यानंतर वनस्पतीच्या पानांच्या पर्णरंद्राव्दारे तसेच आळवणीद्वारे दिल्यानंतर मुळांच्याव्दारे आतमध्ये शोषला जातो. हे किटकनाशक किडींच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कार्य करते. हे मज्जातंतूच्या आवेगांच्या प्रसारामध्ये हस्तक्षेप करते. ज्यामुळे किटकांच्या पक्षाघात होतो म्हणजेच किडी अपंग होतात आणि शेवटी किडीचा  मृत्यू होतो. या किटकनाशकाचा वापर किडींचा  प्रादुर्भाव  होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचारात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत 

✅फवारणी, आळवणी व ठिबकद्वारे.

शिफारस पिके

तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, सिट्रस.

शिफारस किडी 

राईस-स्टेम बोरर, पाने गुंडाळणारी अळी, व्हाइट ब्लॅक प्लॅन्ट हॉपर,ब्राउन बॅक प्लॅन्ट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, फुलकिडे,

कपाशी -तुडतुडे, मावा, फुलकिडे,

भेंडी -तुडतुडे, मावा ,पांढरी माशी, मॅंगो हॉपर,

गहू: मावा, टोमॅटो व पांढरीमाशी, टी मॉस्किटो बग,;

बटाटा: मावा, ग्रीन लीफ हॉपर,थ्रिप्स

प्रमाण

✅फवारणीद्वारे 0.5 ग्रॅम प्रती लीटर

✅आळवणीद्वारे 0.5 ग्रॅम प्रती लीटर

✅ठिबकद्वारे 100 ग्रॅम प्रती एकर

टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

50 gm (pack of 5 gram 10 Nos), 100 gm