3.कांदा रोपवाटीकेत येणाऱ्या अडचणी
कांदा बियाणे उगवत असताना रोपे पिवळे पडत आहेत कारणे व उपाययोजना काय कराव्यात ?
✅कांदा बियाणे पेरणीनंतर सात ते आठ दिवसांनी जमिनीच्या वर उगवून येतात. त्यातील काही बियाणे उगवत असताना रोपे पिवळी पडतात. कांदा बियाणे उगवत असताना रोपे पिवळी पडण्याची अनेक कारणे आहेत ती खालील प्रमाणे, नायट्रोजन कमतरता नायट्रोजनची कमतरता असेल तर कांदा बियाणे उगवत असताना पिवळे पडू शकते, परंतु ही शक्यता खूप कमी असते कारण कांदा रोपवाटिका ही […]
Read Moreसतत धुके पडल्यामुळे कांदा रोपांवर नर्सरीमध्ये काय अडचणी येतात व त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
अडचणी ज्यावेळेस हिवाळी वातावरण असते तेव्हा सकाळच्या वेळी धुके पडत असते त्यामुळे रोपांच्या पाती या ओल्या होतात, त्यामुळे खालील अडचणी येतात. बुरशीजन्य रोग प्रादुर्भाव ✅सतत धुके पडल्यामुळे कांदा रोपांच्या पाती ओल्या होतात व त्या ओलाव्यामुळे पातींवर बोटट्रीस करपा, डाऊनी, जांभळा करपा,स्टेमफायलियम करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होतो. ✅तसेच सतत धुके पडल्यामुळे जमिनीतून पसरणाऱ्या […]
Read Moreकांदा रोप वाटीकेत रोपांना पीळ पडत आहे यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात?
कांदा रोपांना पिळ पडण्याची करणे ✅कांदा रोपांना पिळ पडण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत. नायट्रोजनचे अतिप्रमाण ज्यावेळेस नायट्रोजन मोठ्या प्रमाणात वातावरण व जमिनीतून शोषित केला जातो तेव्हा ऑक्सिजनचे प्रमाण वाढते व कांद्याला पिळ पडणे ही अडचण दिसून येते. बुरशींचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये असणाऱ्या colletotrichium व fusarium या बुरशींच्या प्रादुर्भाव बियाणे उगवत असताना झाला तर रोपांना पीळ पडतो […]
Read Moreकांदा बियाणे उगवत असताना किंवा उगवल्यानंतर रोपांची मर होत असेल तर त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
मर होण्याची कारणे ✅कांदा बियाणे जमिनीमध्ये पेरल्यानंतर उगवत असताना बियाण्यांवर, बियाण्यातून बाहेर येणाऱ्या अंकुरावर तसेच बियाण्यातून बाहेर येणाऱ्या मुख्य मुळावर पीथीयम गटातील बुरशींचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे बियाणे खराब होणे, बियाणे उगवत असताना मर होणे, बियाणे उगवल्यानंतर रोपांची मर होणे या समस्या येतात. एकात्मिक उपाययोजना ✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे एकत्रितपणे लागवडी अगोदर येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणे होय. […]
Read Moreकांदा बियाणे उगवत असताना अंकुर किंवा रोपे उगवून आल्यानंतर पिवळी पडत आहेत त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
✅ कांदा बियाणे पेरणीनंतर सात ते आठ दिवसांनी उगवते, काही बियाणे उगवत असताना त्याचे अंकुर पिवळे पडतात तर काही बियाणे उगवून जमिनीच्या वर आल्यानंतर रोपे पिवळी पडायला लागतात याची कारणे ही खालील प्रमाणे आहेत. नायट्रोजन कमतरता ✅नायट्रोजनची कमतरता असेल तरी कांदा बियाणे उगवत असताना अंकुर पिवळे पडू शकतात, परंतु ही शक्यता खूपच कमी आहे कारण […]
Read More