टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता
टोमॅटो पिकात नायट्रोजन कमतरतेची लक्षणे काय आहेत? त्यामुळे काय नुकसान होते.
लक्षणे नायट्रोजनची कमतरता निर्माण झाल्यावर पाने फिकट हिरवी किंवा पिवळसर रंगाची होतात पानांचा आकार लहान होतो. लक्षणे सर्वप्रथम जुन्या पानांवर दिसतात व हळूहळू नवीन पानांवर सुद्धा दिसायला लागतात. पानांच्या शिराळा जांभळ्या रंगाच्या होतात. कालांतराने पाने तपकिरी होतात व गळून जातात. कारणे जमिनीचा PH हा जास्त किंवा कमी असणे. हलक्या जमिनीत नायट्रोजन कमतरता निर्माण होऊ शकते. […]
Read Moreटोमॅटो पिकात (Iron) लोह या अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते.
लक्षणे नवीन पानांच्या शिरांमध्ये पिवळेपणा दिसतो, तर शिरा हिरव्या राहतात. ही लक्षणे सर्वात जास्त वरच्या पानांमध्ये दिसतात. नवीन वाढ खुंटते आणि झाडांची एकूणच वाढ मर्यादित राहते. लोहाच्या कमतरतेमुळे फुलांची संख्या कमी होते आणि त्यामुळे फळधारणा कमी होते. कारणे जास्त PH असलेल्या जमिनीत लोहाची उपलब्धता कमी असते. जास्त पाणी दिल्याने लोहाचे शोषण कमी होते. तसेच जास्त […]
Read Moreटोमॅटो पिकात झिंक या अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते?
टोमॅटो पिकात झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे विविध समस्या निर्माण होतात. या समस्या ओळखण्यासाठी, त्याची कारणे समजण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी खालील माहिती उपयुक्त ठरू शकते. लक्षणे झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोपांची पाने लहान आणि नाजूक होतात. पानांवर पिवळसर रंगाचे पट्टे आणि ठिपके दिसतात. झिंकची कमतरता असल्यास झाडाची उंची कमी राहते. झिंकच्या कमतरतेमुळे फळांच्या संख्येत आणि आकारात […]
Read Moreटोमॅटो पिकात फॉस्फरस कमतरतेची लक्षणे काय आहेत ? नुकसान काय होते व उपाययोजना काय कराव्यात.
लक्षणे फॉस्फरस कमतरतेमुळे पानांचा रंग हा गडद हिरवा किंवा निळसर हिरवा होतो. पानांच्या कडा जांभळ्या रंगाच्या होतात, रोपांची वाढ थांबते. रोपांची वाढ सरळ होते, दोन फांद्या मधील अंतर जास्त होते, फुलांची संख्या कमी होते व फुलांचा आकार लहान होतो. रोपांच्या मुळांची वाढ थांबते आणि मुळांचा विकास कमी होतो. कारणे ज्या जमिनीचा PH जास्त किंवा कमी […]
Read Moreटोमॅटो पिकात मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे काय आहेत? नुकसान काय करतात व उपाययोजना काय कराव्यात.
लक्षणे जुनी पाने पिवळसर होतात. परंतु त्यांच्या शिरा या गडद हिरव्या रंगाच्या राहतात. पाने पिवळी पडताना सर्वप्रथम पानांच्या कडेच्या बाजूने पिवळी पडायला सुरु होतात. कालांतराने संपूर्ण पान पिवळे पडून गळून जाते. तसेच पाने पिवळी पडायला सुरुवात झाल्यावर पानांवर फिकट तपकिरी ठिपके येतात.. मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे ही नायट्रोजन व फेरस या अन्नद्रव्यांच्या कमतरतेशी मिळती जुळती असतात […]
Read Moreटोमॅटो पिकत पोटॅश या अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते..?
लक्षणे पोटॅशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोपांच्या पानांच्या वाट्या होतात. आणि त्यावर तांबूस तपकिरी रंगाची जळलेली लक्षणे दिसतात. पानांचा मध्यभाग गडद हिरवा राहतो पण पानांचे किडे पिवळे दिसतात. झाडांची वाढ मंदावते आणि खोड पातळ आणि कमकुवत होते. रोपांची फळे लहान, कठीण आणि कमी रसाळ होतात. फळांवर काळे डाग दिसतात. रोपांची फुले आणि फळे गळून पडतात. कारणे […]
Read Moreटोमॅटो पिकात कॅल्शियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे कारणे नुकसान आणि उपाययोजना.
लक्षणे टोमॅटो फळांच्या तळ भागावर काळा किंवा तपकिरी रंगाचा भाग दिसतो, त्याला ब्लॉसयम एंड रॉट असे म्हणतात. रोपांच्या पानांवर पिवळे चटृटे दिसतात, आणि पाने सुकल्यासरखी होतात. जुन्या पानांच्या वाट्या होतात, आणि पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या होतात. रोपांवर नवीन वाढ खुंटते. आणि कोवळ्या पानांची वाढ थांबते. कारणे मातीमध्ये नेसर्गिकरित्या कॅल्शियम कमी असल्यामुळे कॅल्शियम ची कमतरता जाणवते. […]
Read Moreटोमॅटो पिकात कॉपर (तांबे) या अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते..?
लक्षणे कॉपरची कमतरता असल्यास पानांच्या शिरा आणि कडा पिवळसर होतात. नवीन पानांची वाढ खुंटते आणि ती लहान व विकृत होतात. रोपांवर फुलांची संख्या कमी होते, आणि फळांची गुणवत्ता खालावते. झाडांची एकूण वाढ खुंटते, आणि नवीन वाढ खूपच कमी होते. कारणे जास्त PH असलेल्या मातीत कॉपरचे शोषण कमी होते. मातीमध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस असणे हे कॉपरचे […]
Read Moreटोमॅटो पिकात बोरॉन अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते..?
लक्षणे रोपांची नवीन पाने गोळा होतात. टोमॅटोच्या फळांवर काळे किंवा गडद रंगाचे डाग पडतात. रोपांची फळे आणि फुले गळून पडतात. रोपांची वाढ खुंटते आणि नवीन वाढ नाजूक असते. रोपांच्या पानांच्या कडा कोरड्या पडतात आणि गोळा होतात. कारणे काही जमिनीत नैसर्गिकरित्या बोरॉनचे प्रमाण हे कमी असते. पाण्याची कमतरता असल्यास बोरॉनचे शोषण कमी होते. जास्त प्रमाणात पाऊस […]
Read Moreटोमॅटो पिकात सल्फर या अन्नद्रव्यांचा कमतरतेची लक्षणे,कारणे, नुकसान आणि उपाययोजना.
लक्षणे रोपांच्या पानांच्या शिरांमधील हिरवा रंग कमी होऊन संपूर्ण पाने पिवळी पडतात. सल्फरची कमतरता प्रामुख्याने रोपांच्या नवीन पानांवर दिसून येते. रोपांची नवीन पाने पिवळी पडतात, किंवा त्यांचा रंग फिकट असतो. सल्फरची कमतरता असल्यास पिकांची सामान्य वाढ आणि विकास मंदावतो. पिकाला कमी फुल येतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. कारणे मातीमध्ये सल्फरची कमतरता असल्यास पिकांना पूरेसा प्रमाणात […]
Read More