टोमॅटो जिवाणूजन्य रोग
जिवाणूजन्य रोपमर (Bacterial Wilt)
जबाबदार जिवाणू ✅Ralstonia solanacearum पोषक वातावरण जेव्हा तापमान 25°C ते 35°C च्या दरम्यान असते व आद्रता ही जास्त असते तसेच जमिनीमध्ये ओलावा जास्त असतो तेव्हा या जिवाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. इतर पोषक परिस्थिती जेव्हा जमिनीमध्ये ओलावा जास्त असतो, जमिनीचा pH हा 6 ते 7 च्या दरम्यान असतो व जमिनीमध्ये जास्त सेंद्रिय कर्ब असतो, त्या […]
Read More