4.कांदा रोपवाटीकेत येणारे बुरशीजन्य रोग
डाऊनी
जबाबदार बुरशी ✅ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा Peronosporales या बुरशीमुळे होतो. लक्षणे ✅ पातीवर पिवळे डाग दिसतात. त्यानंतर कालांतराने डाग मोठे होतात व त्या डागांच्या वर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाच्या बुरशीचा थर दिसतो. जिथे डाग आहे तिथून पात पिचकते व अशा रोपांची वाढ खुंटते. नुकसान काय करते? ✅ पातीवर डाग आल्यानंतर हरितकणांचे प्रमाण कमी […]
Read Moreफुजारियम रोपमर
जबाबदार बुरशी ✅ या बुरशीच्या रोगाचा प्रादुर्भाव हा Fusarium Oxysporum या बुरशीमुळे होतो. लक्षणे ✅ या बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव हा रोप जिथे जमिनीला चिटकते तिथे होतो तिथे रोपाला सड लागल्यागत होते व त्यामुळे पाती पिवळ्या पडतात आणि रोपांचे शेंडे पिवळे पडतात व कालांतराने अशा रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते. पोषक वातावरण ✅ या बुरशीचा प्राथमिक […]
Read Moreकांदा पिळ रोग
जबाबदार बुरशी ✅ Colletotrichum ✅ Gibberella Moniliformis या दोन बुरशींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांद्याच्या रोपांमध्ये IAA, GA या हार्मोन्स (वाढ संप्रेरकांचे) वाढते व त्यांचे प्रमाण वाढल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो व पातीची अवांतर लांब वाढ होणे, पातीला पिळ पडणे या अडचणी दिसतात. लक्षणे ✅ याचे प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे पातीची लांबलचक वाढ होणे, पात […]
Read Moreबोटट्रीस करपा
जबाबदार बुरशी ✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा Botryotinia Squamosa या बुरशीमुळे होतो. लक्षणे ✅ यामध्ये रोपांच्या पातींवर पांढऱ्या रंगाचे एकापेक्षा जास्त ठिपके दिसतात. कालांतराने या ठिपक्यांचे प्रमाण वाढते व ठिपक्यांचा आकार वाढत. कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळतात व मोठा डाग तयार होतो. त्यानंतर त्या ठिकाणाहून पात पिचकते. यामुळे नुकसान काय होते? ✅ रोपांचे शेंडे […]
Read Moreपिथियम रोपमर
लक्षणे ✅ पिथियम रोपमर ही कांदा रोपवाटिकेत वेगवेगळ्या प्रकारे येते. ✅ ही मर प्रामुख्याने पिथियम या बुरशीमुळे होते. ✅ सर्वप्रथम जेव्हा बियाणे जमिनीमध्ये टाकतो किंवा पेरणी करतो, तेव्हा त्या बियाण्यांवर बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि बियाणे खराब होते व उगवत नाही. ✅ प्रादुर्भाव झाल्यानंतर यामध्ये बियाण्यावर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा थर येतो. ✅ तर काही परिस्थितीमध्ये […]
Read More