Sale!

Amistar Top

600.002,500.00

कार्यपद्धत 

✅Amistar Top

कार्यपद्धत 

✅Syngenta

कार्यपद्धत 

✅Azoxystrobin 18.2%+Difenconazole 11.4%SC

कार्यपद्धत 

✅Azoxystrobin : Methoxy Acrylates 

✅Difenconazole : Trizole

कार्यपद्धत 

✅आंतरप्रवाही 


“Syngenta’s Amistar Top fungicide is a powerful solution for protecting crops against a wide range of fungal diseases. With its innovative formulation, Amistar Top forms a resilient shield around plants, offering thorough defense from root to leaf. Its systemic and translaminar movement ensures comprehensive coverage, reaching even the most inaccessible areas. Easy to apply and highly effective, Amistar Top provides long-lasting protection against pathogens such as powdery mildew, rusts, and leaf spots, promoting healthy plant growth and maximizing yields. Trust in Syngenta’s Amistar Top to safeguard your crops and nurture a thriving harvest.”

SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये  Azoxystrobin 18.2% + Difenconazole 11.4%SC हे दोन रासायनिक घटक असतात. यातील Azoxystrobin हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो. हा फवारणीनंतर पानांच्या पर्णरंद्रा द्वारे आत शोषला जातो. हे बुरशीच्या मायटोकॉन्ड्री यामधील इलेक्ट्रॉन वाहतूक साखळीला प्रतिबंध करते. या प्रक्रियेत व्यत्यय आणून अझोक्सीस्ट्रोबिन बुरशीजन्य पेशी मध्ये ऊर्जा उत्पादन अडथळा आणते, ज्यामुळे बुरशी निष्क्रिय होते. आणि बुरशीमुळे होणाऱ्या विविध वनस्पती रोगावर प्रभावी नियंत्रण मिळते. यामध्ये Difenconazole हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो. जो फवारणीनंतर पानांच्या पर्ण रंद्राद्वारे स्टेरॉलबायोसिंथेसिस प्रतिबंधित करते. पेशींच्या पडद्याच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणते. ज्यामुळे बुरशी निष्क्रिय होते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत 

फवारणी

शिफारस पिके व बुरशीजन्य रोग 

भात: करपा आणि शीथ ब्लाइट,

कापूस: पानावरील डाग,

मका: करपा आणि केवडा,

गहू: तांबेरा आणि भुरी,

ऊस: लाल कानी, स्मट आणि तांबेरा,

कांदा: जांभळा डाग, स्टेम्फिलियम करपा आणि केवडा,

टोमॅटो : लवकरचा करपा आणि उशीराचा करपा,

मिरची: अँथ्रॅकनोज आणि भुरी,

हळद: पानांचे डाग, पानांचे डाग आणि कंद कुज

प्रमाण 

✅160 ते 200 ml प्रती एकर

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

200 ml, 500 ml, 100 ml