Sale!

Lancer Gold

384.00733.00

उत्पादनाचे नाव 

✅ Lancer Gold

उत्पादकाचे नाव 

✅ UPL

रासायनिक घटक  

✅ Acephate 50% + Imidacloprid 1.8%SP

रासायनिक गट 

✅ Imidacloprid : Neonecotinoid

 Acephate : Organophosphate

किटकनाशक प्रकार 

 Neonecotinoid : आंतरप्रवाही

 Organophosphate : स्पर्शजन्य


UPL Lancer Gold is a potent insecticide renowned for its efficacy in controlling a wide range of pests. Formulated by UPL Limited, a global leader in crop protection solutions, Lancer Gold offers farmers a reliable solution to safeguard their crops from harmful insects. Its advanced formula targets various pests such as aphids, caterpillars, beetles, and mites, ensuring comprehensive protection for crops. With its quick action and long-lasting effects, UPL Lancer Gold stands as a trusted ally for farmers striving for healthier yields and sustainable agriculture practices.

SKU: UPL-Lancer-Gold-Insecticide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Imidacloprid व Acephate हे दोन रासायनिक किटकनाशक घटक असतात. यातील Imidacloprid हा आंतरप्रवाही किटकनाशक घटक असतो. याचा वापर फवारणीद्वारे केल्यास ते पानांच्या पर्णरंद्राव्दारे आतमध्ये शोषले जाते. हे किटकनाशक किडींच्या मज्जासंस्थामध्ये हस्तक्षेप करण्याचे कार्य करते. विशेषतः मज्जातंतूच्या आवेगाचा प्रसार रोखते. हे किडीच्या मध्यवर्ती मज्जसंस्थेतील निकोटीनिक एसिटाइलकोलीन रिसेप्टर्सवर कार्य करते. ज्यामुळे पक्षाघात होतो आणि कालांतराने किडी मरण पावतात. तसेच यातील Acephate हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक आहे. याचा वापर फवारणी द्वारे केल्यावर ते पानांच्या व वनस्पतींच्या अवयवांवर एकसारखे पसरते व तेथे रासायनिक थर तयार करते.हे किटकनाशक न्यूरोट्रान्समिशनमध्ये सामील असलेल्या एसिटाइलकोलिनेटेरेसच्या क्रियाकलापांना प्रतिबंध करून कार्य करते. या सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य विस्कळीत करून Acephate मज्जातंतूंचा जंक्शनवर एसिटील्कोलिनचे संचय होण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे किटकांमध्ये मज्जासंस्थेला जास्त उत्तेजन मिळते,परिणामी पक्षाघात होतो आणि किडी मरण पावतात.या किटकनाशकाचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचारात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत  

फवारणी

प्रमाण  

2 ग्रॅम प्रती लीटर

शिफारस पिके व किडी 

कपाशी :मावा किडी, तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी, बोंडअळी;

भात: ब्राऊन प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, स्टेम बोरर आणि लीफ फोल्डर

मका: लष्करी अळी,खोड कीड

टिप 

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

500 gm, 250 gm