Dhanuka Weedmar Super Packshot - FarmSpot

Dhanuka Weedmar Super

Dhanuka weedmar super is a selective and systematic herbicide from Dhanuka Company. It contains 2-4-dimethyl amine salt 58%SL as a chemical ingredient. It reaches the entire plant organs through the channels. Due to which the weed starts shedding and in 3 days the entire weed is burnt. It is used to control weeds in crops like maize,whea, potato, sugarcane
Buy Now
Category:

Description

Dhanuka weedmar super हे धानुका कंपनीचे सिलेक्टिव्ह व आंतरप्रवाही तन नाशक आहे.यामध्ये 2-4-dimethyl amine salt 58%SL हा रासायनिक घटक असतो.

हे गोल पानांच्या तणांवर प्रभावी नियंत्रण करते,तसेच हे गवतांवर किंचित परिणाम दाखवते. हे फवारणी नंतर पानांच्या पर्णरंद्रद्वारे आत मध्ये शोषले जाते व वाहिन्यांमार्फत संपूर्ण वनस्पतीच्या अवयवांपर्यंत पोहोचते.

ज्यामुळे तण माना टाकण्यास सुरुवात होते व 3 दिवसांत संपूर्ण तण जळून जाते. हे ज्वारी,मका,गहू,बटाटा,ऊस यांसारख्या पिकांमध्ये येणारा तणांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते.

हे तननाशक गोल पानांच्या तणांवर जसे कि लाजाळू,चिकटा,दुधी,काठमाठ यांसारख्या तणांवर प्रभावी नियंत्रण करते याचे प्रमाण फवारणीसाठी 500 ml प्रति एकर असे घ्यावे फवारणी करण्यापूर्वी जमीन ओली असावी ज्यामुळे या तन नाशकाचे परिणाम चांगले दिसतात.