Sale!

M45

60.00480.00

उत्पादनाचे नाव 

 M45

उत्पादकाचे नाव 

✅  Indofil

रासायनिक घटक  

✅ Mancozeb 75%WP

रासायनिक गट 

✅ Dithiocarbamate

बुरशीनाशक प्रकार 

✅ स्पर्शजन्य


Indofil M 45 is a broad-spectrum fungicide widely used in agriculture to control fungal diseases in crops. It contains mancozeb as the active ingredient, which effectively targets a range of fungal pathogens, including blights, rots, and mildews. Indofil M 45 is known for its preventive and curative properties, making it a valuable tool for disease management in various crops such as potatoes, tomatoes, grapes, and citrus fruits. Its versatility, efficacy, and relatively low risk of resistance make it a popular choice among farmers for protecting their crops and ensuring healthy yields.

SKU: Indofil-M45-Fungicide Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Mancozeb 75%WP  हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो. जो फवारणीनंतर वनस्पतींच्या पानांवर व अवयवांवर एकसारखा पसरतो व पानांवर आणि अवयवांवर एक रासायनिक थर तयार करतो. हे बुरशीनाशक विविध प्रकारे बुरशी विरुद्ध कार्य करते. जेव्हा बुरशी या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते, तेव्हा हे बुरशीच्या पेशी मध्ये ऊर्जा उत्पादन आणि चयापचय क्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या एन्झाइम्सला प्रतिबंधित करते,ज्यामुळे बुरशी निष्क्रिय होते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल, तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक करायचा आहे.

वापरण्याची पद्धत 

फवारणी

शिफारस पिके व रोग 

गहू – तपकिरी तांबेरा,काळा तांबेरा.

मका – पानांवर येणारा करपा, भुरी

भात – ब्लास्ट

ज्वारी – पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके

बटाटा – लवकर आणि उशिरा येणार करपा

टोमॅटो – लवकर येणारा करपा,उशिरा येणारा करपा, पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके

मिरची – मर, फळकुज, लवकर येणारा करपा

कांदा – लीफ ब्लाइट

आले – पानांवर येणारा करपा

साखर – पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके

फुलकोबी – कॉलर रॉट

भुईमूग – टिक्का, पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके,

सोयाबीन –तांबेरा

उडीद – पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके

सफरचंद – स्क्रब, काजळीचे डाग, ब्लॅक रॉट

द्राक्ष – पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके, भुरी, अँन्थ्राकॉस

पेरू – फळकुज, पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके

केळी – फळकुज, पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके

टरबूज – अँन्थ्राकॉस करपा

प्रमाण 

 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लीटर

टिप 

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

1 kg, 500 gm, 250 gm, 100 gm