Sale!

Evicent

863.00

उत्पादनाचे नाव 

✅ Evicent 

उत्पादकाचे नाव 

✅ Syngenta

रासायनिक घटक 

Emamectin benzoate 5% + Lufenuron 40% WG

रासायनिक गट 

Emamectin benzoate : Avermectins

Lufenuron : Benzoylureas 

किटकनाशक प्रकार 

Avermectins : स्पर्शजन्य

Benzoylureas : आंतरप्रवाही


Syngenta Evicent insecticide is a highly effective solution designed to control a wide range of pests in crops. It offers long-lasting protection by disrupting the growth and reproduction of harmful insects, ensuring healthier plants and better yields. Suitable for various crops, Evicent is known for its targeted action and safety for the environment and non-target species.
SKU: Syngenta-Alika-Insecticide-1 Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Emamectin benzoate व  Lufenuron  हे दोन रासायनिक किटकनाशक घटक असतात.

यामधील  Emamectin benzoate हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक आहे . याचा वापर फवारणी द्वारे केल्यावर ते पानांच्या व वनस्पतींच्या अवयवांवर एकसारखे पसरते व तेथे रासायनिक थर तयार करते. Emamectin benzoate किडींच्या स्नायूंच्या हालचालीत अडथळा आणते.  किडींच्या न्यूरॉन्समध्ये (nerve cells) असलेल्या गामा-अमिनोब्युटेरिक अ‍ॅसिड (GABA) रिसेप्टर्सला बांधून ठेवते, ज्यामुळे स्नायूंचे संकुचन आणि हालचाल योग्य प्रकारे होत नाही.कालांतराने किडी मरण पावतात.

तसेच Lufenuron हा आंतरप्रवाही किटकनाशक घटक आहे. जो फवारणीनंतर पानाच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो.त्याचे मुख्य कार्य किडींचे बाहेरील कवच किंवा चिटिन (chitin) या घटकाच्या निर्मितीवर परिणाम करणे आहे. Lufenuron किड्यांमध्ये चिटिनच्या निर्मितीला रोखते, ज्यामुळे किडींची  त्वचा किंवा कवच योग्यरित्या तयार होत नाही.हे विशेषतः अंड्यांवर आणि लहान अळींवर प्रभावी आहे.अळ्या अन्न खाणं कमी करतात आणि शेवटी मरतात.

✅या किटकनाशकाचा  वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत  

फवारणी

प्रमाण 

फवारणी – 24 ग्रॅम प्रती 200 लिटर

शिफारस पिके व किडी 

मका:लष्करी अळी

फुलकोबी: डायमंड बॅक मॉथ, फळ पोखरणारी अळी

मिरची व इतर भाजीपाला पिके : फळ पोखरणारी अळी, रस शोषक किडी

टिप 

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

24gm