Sale!

Brofreya

1,280.002,177.00

उत्पादनाचे नाव 

✅Brofreya 

उत्पादकाचे नाव

✅PI

रासायनिक घटक

✅ Broflanilide 20% SC

रासायनिक गट

✅Isoxazolines Meta-diamides

बुरशीनाशक प्रकार

✅आंतरप्रवाही 


PI Brofreya is a highly effective insecticide that targets a broad spectrum of pests, ensuring optimal crop protection. With its unique formulation, it disrupts the nervous system of insects, providing quick knockdown and lasting control. Ideal for various agricultural applications, PI Brofreya promotes healthy plant growth while minimizing harm to beneficial organisms.

 

SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत

यामध्ये  Broflanilide हा आंतरप्रवाही रासायनिक किटकनाशक घटक असतो, जो  फवारणीद्वारे दिल्यानंतर रोपांच्या पानांद्वारे आतमध्ये शोषला जातो. हे किडींच्या नर्व्हस सिस्टीममध्ये गॅमा-ऐमिनोबुटायरिक आम्ल (GABA) च्या रिसेप्टर्सवर कार्य करते. यामुळे नर्व्हस सिस्टीममध्ये सिग्नलिंग प्रक्रियेला बाधा येते. किडींच्या नर्व्हस सिस्टीममध्ये अत्यधिक उत्तेजना निर्माण होते,कालांतराने किडी मरण पावतात.या किटकनाशकांचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचा आहे.

वापरण्याची पद्धत

फवारणी

प्रमाण

✅50 ml प्रती एकर

शिफारस पिके व किडी

वांगी– फळ आणि शेंडे पोखरणारी अळी,फुलकिडे आणि तुडतुडे

कोबी– डायमंड बॅक मॉथ आणि तंबाखू अळी

मिरची– फळ आणि पोखरणारी अळी,फुलकिडे,तंबाखू अळी आणि तुडतुडे

भेंडी -फळ आणि शेंडे पोखरणारी अळी,फुलकिडे आणि तुडतुडे

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

25 ml, 50 ml, 100 ml