Sale!

Jump

1,170.002,880.00

उत्पादनाचे नाव 

✅Jump 

उत्पादकाचे नाव

✅Bayer 

रासायनिक घटक

✅ Fipronil 80 WG

रासायनिक गट

✅Fiproles

बुरशीनाशक प्रकार

✅आंतरप्रवाही 


Bayer Jump is a potent insecticide designed to effectively control a wide range of pests in agriculture. With its unique mode of action, it targets the nervous system of insects, providing rapid knockdown and long-lasting protection for crops. Ideal for various crops, Bayer Jump ensures optimal yield and plant health while minimizing environmental impact.
SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत

✅ यामध्ये  Fipronil हा आंतरप्रवाही रासायनिक किटकनाशक घटक असतो, जो  फवारणीद्वारे दिल्यानंतर रोपांच्या पानांद्वारे आतमध्ये शोषला जातो. हे किडींच्या नर्व्हस सिस्टीममध्ये गॅमा-ऐमिनोबुटायरिक आम्ल (GABA) च्या रिसेप्टर्सना बाधित करते. यामुळे नर्व्हस सिस्टीममध्ये सिग्नल ट्रान्समिशनचा अवरोध होतो.गॅमा-ऐमिनोबुटायरिक आम्लाची क्रिया कमी होते, ज्यामुळे किडींच्या नर्व्हस सिस्टीममध्ये अत्यधिक उत्तेजना निर्माण होते. या उत्तेजनेमुळे किडी वेगवेगळ्या लक्षणांना सामोरे जातात, जसे की तोंड उघडणे, चक्राकार हालचाल. कालांतराने किडी मरण पावतात.या किटकनाशकांचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचा आहे.

वापरण्याची पद्धत

✅ फवारणी

प्रमाण

✅ फवारणी:

भात, मिरची, द्राक्षे 20-25 ग्रॅम/एकर

कोबी37.5 ग्रॅम/एकर

कांदा 30 ग्रॅम/एकर

शिफारस पिके व किडी

भातकांडी कीड, पाने दुमडणारी कीड.

✅ द्राक्षे  :फुलकिडे.

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

40gm, 100 gm