Sale!

Asataf

145.00607.00

उत्पादनाचे नाव 

✅Tata Asataf 

उत्पादकाचे नाव

✅Tata Rallis 

रासायनिक घटक

✅ Acephate 75% SP

रासायनिक गट

✅Organophosphate 

बुरशीनाशक प्रकार

✅स्पर्शजन्य 


Tata Asataf is a powerful systemic insecticide containing acephate, designed to control a wide range of sucking and chewing pests in crops. It provides long-lasting protection by disrupting the pests’ nervous system, ensuring healthier plant growth and higher yields. Ideal for crops like cotton, vegetables, and fruits.

SKU: N/A Category: Tag:

Description

कार्यपद्धत

यामध्ये Acephate  हा स्पर्शजन्य रासायनिक किटकनाशक घटक असतो. हे फवारणीद्वारे दिल्यानंतर रोपांच्या पानांवर व अवयवांवर एकसारखा पसरतो आणि तिथे रासायनिक थर तयार करतो.Acephate हे मुख्यत्वे अँसिटिलकोलिनेस्टरेज (acetylcholinesterase) नावाच्या एन्झाइमवर परिणाम करते. हे एन्झाइम  किडींच्या मज्जासंस्थेमध्ये महत्त्वाचे असते, जे मज्जातंतूंच्या संप्रेषणासाठी वापरले जाते. यामध्ये अडथळा आल्यामुळे मज्जातंतूंचा संप्रेषण अवरोधित होतो आणि किडींना पक्षाघात (paralysis) होतो. हे किटकनाशक किडींच्या मज्जासंस्थेवर जलद परिणाम करते. फवारणीनंतर काही तासांतच किडींमध्ये लक्षणीय बदल दिसततात , ज्यामुळे किडींचे खाणे आणि हालचाल थांबते आणि शेवटी किडी  मरतात. या किटकनाशकांचा वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून व प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत

फवारणी

प्रमाण

कापूस: तुडतुडे: 156 ग्रॅम प्रती एकर, बोंडअळी : 312 ग्रॅम प्रती एकर;

करडई: 312 ग्रॅम प्रती एकर;

भात: 266-400 ग्रॅम प्रती एकर

शिफारस पिके व किडी

भात: स्टेम बोरर, लीफ फोल्डर, प्लांट हॉपर्स, ग्रीनलीफ हॉपर्स;

कापूस :तुडतुडे बोंडअळी ;

करडई: मावा

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

500 gm, 250 gm, 100 gm