Sale!

Valagro Drenching Kit

1,830.00

उत्पादने व पॅकिंग साईज 

✅Valagro 20:20:20 : 1 kg 

✅Valagro Radifarm : 500 ml  

उत्पादनांमधील रासायनिक घटक 

✅Valagro 20:20:20 : Nitrogen 20%,Phosphurus 20%,Potash 20%

✅Valagro Radifarm : Seaweed Extract 18.2%,Protein Hydrolysates And Amino Acids 31.8%,Stabilizers & Preservatives 34.25%,Fillers & Aqueous Media 15.75% 


Valagro 20:20:20 :Using 20:20:20 soluble fertilizer promotes vigorous plant growth, ensuring lush green foliage and aiding in the early establishment of plants. This balanced nutrient formula encourages the development of new shoots, typically resulting in the emergence of two fresh leaves.

Valagro Radifarm :Applying Radifarm significantly reduces post-planting stress, fostering the development of fibrous white roots that extend beyond the cocopit into the surrounding soil. This enhanced root growth facilitates quicker plant establishment and stronger anchoring in the soil.

Category: Tag:

Description

आळवणीचे फायदे

✅यामधील 20:20:20 या विद्राव्य खताचा वापर केल्यामुळे रोपांची वाढ होते,रोपांची पाने हिरवीगार होतात,व रोपे लवकर सेट होतात.व रोपांना 2 पानांचा नवीन शेंडा येतो.

✅यामधील Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पूर्नलागवडी नंतरयेणारा ताण कमी होतो,रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपिट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते,ज्यामुळे रोपे लवकर सेट होतात.

आळवणी मधील उत्पादनांचे प्रमाण 

✅ Valagro 20:20:20  : 5 ग्रॅम  प्रति लिटर
✅ Valagro Radifarm : 2 ml प्रति लिटर

आळवणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.

1)Valagro Radifarm : 2 ml प्रति लिटर

2)Valagro 20:20:20  : 5 ग्रॅम  प्रति लिटर

आळवणी करताना घ्यायची काळजी. 
  • आळवणी म्हणजे रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पंपाच्या सहाय्याने द्रावण सोडणे.
  • आळवणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी, भर उन्हाची करू नये ,नायतर रोपांवर अजैविक असा ताण येऊ शकतो.
  • आळवणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे. ज्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात ओलावा निर्माण होतो व दिलेले आळवणीचे द्रावण मुळांद्वारे आत मध्ये शोषले जाते व त्याचे परिणाम आपणास लवकर दिसून येतात.
  • आळवणीचे द्रावण रोपांच्या पानांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • वरील सर्व उत्पादने एकत्रित मिसळावीत.
  • एका रोपास 40 ml द्रावण घालावे.
टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.