Sale!

Tomato Virus Spray Combo Kit 250 liter Water

2,665.00

उत्पादने व पॅकिंग साईज 

✅Kaybee Viroraze : 500 ml 

✅Yara Vita Zintrac : 250 ml 

✅Kaybee Novazyme : 500 ml 

उत्पादनांमधील रासायनिक घटक 

✅Kaybee Viroraze :वनस्पती अर्कांपासून बनलेले सेंद्रिय उत्पादन

✅Yara Vita Zintrac : Zinc Oxide 39.5% 

✅Kaybee Novazyme : समुद्र शेवाळ पासून बनलेले सेंद्रिय उत्पादन 


This spraying technique offers both preventive and curative control of various viral diseases in vegetable crops. It reduces biological and abiotic stress on plants, helps straighten the leaves, and increases the number of flowers, promoting healthier plant growth.
Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

✅ही फवारणी केल्यामुळे भाजीपाला पिकात येणाऱ्या विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, रोपांच्या पानांच्या झालेल्या वाट्या सरळ होण्यास मदत होते आणि फुलांची संख्या वाढते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण 

✅Kaybee Viroraze : 2 ml प्रति लिटर
✅Yara Vita Zintrac : 1 ml प्रति लिटर
✅Kaybee Novazyme : 2 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.

  1. Yara Vita Zintrac
  2. Kaybee Viroraze
  3. Kaybee Novazyme
फवारणी करताना घ्यायची काळजी. 

✅फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर  किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 च्या नंतर करावी.भर उन्हाची फवारणी करू नये.

✅फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येतील.

✅फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.

✅फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल,अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझल ची निवड करावी.

✅फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी.फवारणी द्रावणाचा pH हा संतुलित असावा,जास्त pH चे द्रावण फवारणी साठी वापरू नये.

टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.