Sale!

Tomato 25 Spray Kit 100-125 liter Water

1,377.00

    उत्पादने व पॅकिंग साईज 

✅Dhanuka Sixer : 250 ग्रॅम 

✅NACL Profex Super : 250 ml 

✅Valagro MC Extra :250 ग्रॅम 

    उत्पादनांमधील रासायनिक घटक 

✅Dhanuka Sixer : Mancozeb 63%+Carbendenzim 12% WP 

✅NACL Profex Super : Profenofos 40% + Cypermetharin 4% EC

✅Valagro MC Extra : Ascophyllum nodosum 100%


Dhanuka Sixer Fungicide: Dhanuka Sixer fungicide offers robust preventive and curative control against a range of fungal diseases, including early blight, Septoria black spot, Gerva, Stemphyllium gray spot, and late blight. This ensures healthier crops with reduced disease impact.

Profex Super Insecticide: The use of Profex Super insecticide provides effective preventive and curative control against common agricultural pests such as aphids, whiteflies, thrips, fruit borers, leaf-eating worms, and snakeworms, safeguarding crops from potential damage.

Valagro MC Extra: Valagro MC Extra helps mitigate biotic and abiotic stress on plants, promoting healthy growth and development. This product supports overall plant vitality, leading to better crop performance.

Category: Tag:

Description

   या फवारणीचे फायदे

✅यामधील Dhanuka Sixer  या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे  लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, गेरवा, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅यामधील Profex Super या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे तुडतुडे, पांढरी माशी, मावा थ्रीप्स, फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, नागअळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅यामधील Valagro MC Extra या उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो.

    फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण 

✅Dhanuka Sixer 2 ग्रॅम प्रती लीटर

✅NACL Profex Super 2 ml प्रती लीटर

✅Valagro MC Extra 2 ग्रॅम प्रती लीटर

    फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.
1)Dhanuka Sixer

2)NACL Profex Super

3)Valagro MC Extra

    फवारणी करताना घ्यायची काळजी. 

✅फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर  किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 च्या नंतर करावी.भर उन्हाची फवारणी करू नये.

✅फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येतील.

✅फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.

✅फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल,अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझल ची निवड करावी.

✅फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी.फवारणी द्रावणाचा pH हा संतुलित असावा,जास्त pH चे द्रावण फवारणी साठी वापरू नये.

    टिप

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.